Happy Velentine’s Day

मीठ कमी असतांना सुद्धा मुकाट्याने भाजी खाणारा, हा खरा वेलेंटाइन…एकदा कधी मित्रां बरोबर मज्जा करून बरेच उशिरा आलेल्या नवर्याला हसून घरात घेणारी बायको ही खरी वेलेंटाइन…

प्रेम हे नुसतं I Love You म्हणुन किवा महागडि गिफ़्ट्स देउनच् व्यक्त करावं हे कधीच कोणत्याही पात्राची अपेक्षा नसावी…एकमेकांच्या चूका पोटात बाळगुन समोरचं व्यक्तिमत्व जसं आहे अक्षरशः तसं आपलं करणं हे आपल्या प्रिय पात्रा साठी वेलेंटाइन होण… असं मला वाटतं….

शेवटी कोणत्या ही गोष्टींपेक्षा प्रेम हे सर्वतोपरि समजणार्या प्रत्येक आप्तजनांना HAPPY VELENTINE’S DAY…

Advertisements

Leave a Reply